ज्या उमेदवारांना नवीन नोंदणी करायची आहे त्यांनी खालील प्रमाणे आपली
नोंदणी करायची आहे.
१)
https://www.jinanandmatri.com/home/register - या लिंक वरती जाऊन आपली पूर्ण माहिती फॉर्म द्वारे भरून फॉर्म सबमिट करा.
२) फॉर्म मध्ये * चिन्ह असलेले रकाने हे भरणे अनिवार्य (compulsory) आहे.
३) फॉर्म सबमिट केले नंतर आपल्यासाठी एक ID क्रमांक (उदा. ID535) प्राप्त झाला असेल तो ८२७५१७७६३४ ह्या क्रमांकाला कळवावे. आपल्याला फोन द्वारे आपण भरलेल्या फॉर्मची छाननी होईल.
४) नोंदणी फॉर्म पडताळणी झाले नंतर आपण २०० रु. रक्कम खाली दिलेल्या QR कोड द्वारे भरायची आहे.
५) ऑनलाईन रक्कम भरताना आपण आपला ID क्रमांक (उदा. ID535) हा पेमेंट अँपच्या (google pay, phonepe वा अन्य इतर) Transaction Note मध्ये टाकायचा आहे.
५) पैसे भरणाऱ्या सभासदांना ठराविक काळासाठी ऑनलाईन सेवा देण्यात येईल.
६) रक्कम भरल्याशिवाय उमेदवाराचे प्रोफाइल इतरांना दिसणार नाहीत ह्याची नोंद घावी.
७)नियमांत बदल करण्याचा हक्क जिनानंद दिगंबर जैन वधु-वर सूचक केंद्राकडे राखीव ठेवण्यात आला आहे.